Wednesday, April 20, 2011

आधुनिक "चाणक्य"

काही महिन्यांपूर्वी एक चित्रपट आला होता, "राजनीति", आधुनीक महाभारत दाखवण्याचा एक प्रयत्न। आधी सुद्धा पडद्यावर असे (आधुनीक महाभारत/रामायण) प्रयत्न बरेच झाले, पण कुणीही आधुनिक "चाणक्य" कुणी प्रयत्न केला नाही। म्हणून डोक्यात विचार आला, आपणच असे काही लिहिले तर ...
सध्याची अंदाधुंद परिस्थिति बघितली तर आधुनिक "चाणक्य" ह्याची गरज खुप आहे, त्यामुळे काहीशी काल्पनिक पण बहुतांशी सत्य परिस्थितिला साधर्म्य असणारी ही मालिका।

Disclaimer: If you find any references to any live or dead people then it is purely coincidence असे मी म्हणणार नाही, उलट जर तुम्हाला ते संदर्भ कळाले तरच खरी मजा आहे। अजून एक सूचना मी बहुतेक वेळेला मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करीन, पण काही वेळेला जर English शब्द असतील तर समजुन घ्या।

0 Comments:

Post a Comment

<< Home